सातबारा Watch

← होळे.बुदृक

Ferfar #8440 · होळे.बुदृक

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-11-02
Certified
—
Gat / Survey
283/1/अ/2/अ, 286, 300/1/इ, 300/2/अ, 331/1/अ/1/अ, 332/2/ब/1
Talathi
सुमीत बबन जाधव
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 11/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : आय डी एफ सी फर्स्ट बँक लि.शाखा पंढरपूर गहाणखत लिहुन देणार : सतिश वंसत गावडे रा. होळे.बुदृक यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3622-2026 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1655000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 283/1/अ/2/अ, 286, 300/1/इ, 300/2/अ, 331/1/अ/1/अ, 332/2/ब/1 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सतिश वंसत गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1655000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.