Ferfar #7702 · मेंढापूर
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/3/म
- Talathi
- विवेक विकास चव्हाण
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि शाखा पंढरपूर
गहाणखत लिहुन देणार : रविंद्र नामदेव बंडगर रा. मेंढापूर यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6351-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 263/3/म क्षेत्र 2.0200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रविंद्र नामदेव बंडगर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
/ कर्जदार.- रुपाली रविंद्र बंडगर (खाता क्रमांक :- 1146) ,