सातबारा Watch

← मेंढापूर

Ferfar #7706 · मेंढापूर

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
261/2/ब
Talathi
विवेक विकास चव्हाण
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- लक्ष्मण रामा भोसले रा. मेंढापूर(खाता क्रमांक369) गट/सर्व्हे क्रमांक261/2/ब, क्षेत्र 2 हे 02 आर पो.ख. 0 हे. 40 आर आकार 0 रु. 65 पैसे यापैकी दक्षिण-उत्तर चालीची पूर्व बाजूची माझे मालकीची संपूर्ण शेतजमीन क्षेत्र 0 हे. 40 आर पो.ख. 0 हे. 40 आर आकार0 रु. 13 पैसे येणेप्रमाणे वर्णनाची शेतजमीन आजरोजी मी तुम्हास कायमस्वरूपी कायमखुष विनामोबदला बक्षीस दिली आहे. सदर बक्षीस दिलेली शेतजमीन बागायत करण्यासाठी गट नं. 188/2 या शेतजमिनीमधील एक चालू पाण्याची विहीर असून त्यावर 15 एच.पी. इले. मोटार 6 इंची 3.5 कि. मी. पाईपलाईन असून सदर विहीर इले. मोटार व पाईपलाईन यामधील 1/4(एक चतुर्थांश) हिश्याने पाणी घेण्याच्या हक्कासह.सदर बक्षीस दिलेली शेतजमीन बागायत करण्यासाठी गट नं. 188/2 या शेतजमिनीमधील एक चालू पाण्याची विहीर असून त्यावर 15 एच.पी. इले. मोटार 6 इंची 3.5 कि.मी. पाईपलाईन असून सदर विहीर इले. मोटार व पाईपलाईन यामधील 1/4 (एक चतुर्थांश) हिश्याने पाणी घेण्याच्या हक्कासह. बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- प्रसाद मोहन भोसले , (खाता क्रमांक :-7102)गट/सर्व्हे क्रमांक 261/2/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 आणि पोटखराब क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 125 दिनांक 21/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.