Ferfar #9953 · गुरसाळे
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-27
- Objection until
- 2026-11-02
- Certified
- —
- Gat / Survey
- 7/2
- Talathi
- राहुल रामकृष्ण गुटाळ
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 25/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/09/2026
लिहुन देणार:- अशोक रामदास आरकिले यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 7/2 खाता क्रमांक :- 9118या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण गटाच्या पूर्व बाजूचे माझ्या हिश्याचे संपूर्ण क्षेत्र 0 हे 48.66 आर आकार 1 रु 68 क्षेत्र हे त्यांनी सदर गटासाठी भिमा नदीवर एक चालू पाण्याचे लिफ्ट असून त्यावर 5 एच पी इलेक्ट्रिक मोटार,वीजकनेक्शन व 2000 फुट पाईपलाईन असून त्यामध्ये 6 दिवसातून 3 दिवस पाणी घेण्याचे मालकी हक्कासह.
लिहुन घेणार:- आकाश सुदाम गुटाळ (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचे कडील खरेदी दस्त क्र 5750 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रूपये 850000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.