सातबारा Watch

← शेळवे

Ferfar #7492 · शेळवे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
124/1/124/2/125/1/125/2/1
Talathi
प्रभाकर केरबा उन्हाळे
First seen
4d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/09/2026 लिहून घेणार : कल्लाप्पाण्णा आवाडे इंचलकरंजी जनता सह बँक लि, पंढरपूर 1 लिहून देणार : अध्यक्ष श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपुर रा. शेळवे यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 125465 दिनांक 13/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 124/1/124/2/125/1/125/2/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कल्लाप्पाण्णा आवाडे इंचलकरंजी जनता सह बँक लि यांचेकडील पत्र क्रमांक 21.26.86.2026.27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.