सातबारा Watch

← धोंडेवाडी

Ferfar #6055 · धोंडेवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
340/2
Talathi
प्रविण गजकुमार उदगावे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहून घेणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा भाळवणी, लिहून देणार : बापु शंकर पवार रा. धोंडेवाडी यांनी रक्कम रुपये 195000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बॅंक ऑफ इंडिया शाखा भाळवणी यांचेकडील पत्र क्रमांक संदर्भ 503-1057/ऋणविभाग/2026-27 दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 195000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.