सातबारा Watch

← केसकरवाडी

Ferfar #3689 · केसकरवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
237/1
Talathi
योगेश विलास कदम
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 लिहून देणार : सह जिल्हा निबंधक वर्ग २ तथा प्रशासकिय अधिकारी,सोलापूर लिहून घेणार : पोपट भिवा केसकर यांनी सर्व्हे क्रमांक : 237/1 तपशिल : शिवाजी भिवा केसकर याचे हिस्सेवर मुद्राक शुल्क रू.7501/- - 811 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा महाराष्ट्र मुंद्रांक शुल्क व सवलत अभय योजना 2023 अन्वये गट नं 237/1 वरील मुद्रांक शुल्क रू.7501/- माफी करीता पात्र ठरले असल्यामुळे सदर बोजा कमी करणेबाबतचे सह जिल्हा निबंधक वर्ग २ तथा प्रशासकिय अधिकारी,सोलापूर यांचेकडील पत्र दि.12/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.