सातबारा Watch

← जैनवाडी

Ferfar #3660 · जैनवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
32/2, 32/3
Talathi
संदिप नानबा शिणगारे
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जमा-1 /पो.ख /एसआर/ 04/ 2026 आदेश दिनांक : 15/04/2026 मा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक - जमा-1 /पो.ख /एसआर/ 04/ 2026 दिनांक-15/04/2026, मा.उपअधिक्षक भुमि अभिलेख पंढरपुर यांचेकडील जा.क्र.1700 क्र.भू. / क.जा.प / मौजे- जैनवाडी / दु.र.नं / 02 / 2026 पंढरपूर दु.र.नं- 1359 /2026 दि. 08 / 06 / 2026 नुसार मौजे – जैनवाडी येथील प्रमाणे वहीवीटीखाली आणले असुन सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश केला असे. 1 ) सद्यस्थितीनुसार - जमीन धारकाचे नाव – त्रिशला किरण दानोळे गट नंबर- 32/2 लागवडीखालील क्षेत्र 1.00 हे.आर क्षेत्र पो.ख- 0.20 (वर्ग-अ) आकार 0.50 रु.पैसे दुरुस्तीनुसार - लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र 0.20 हे.आर पुढीलप्रमाणे लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र – 1.20 हे.आर पोटखराब क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र – 0.00 हे.आर आकार – 0.60 पैसे 2) सद्यस्थितीनुसार - जमीन धारकाचे नाव – स्वप्निल किरण दानोळे गट नंबर- 32/3 लागवडीखालील क्षेत्र 1.06 हे.आर क्षेत्र पो.ख- 0.20 (वर्ग-अ) आकार 0.60 रु.पैसे दुरुस्तीनुसार - लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र 0.20 हे.आर पुढीलप्रमाणे लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र – 1.26 हे.आर पोटखराब क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र – 0.00 हे.आर आकार – 0.00 पैसे मा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक जमा-1 /पो.ख /एसआर/ 04/ 2026 दिनांक-15/04/2026, मा.उपअधिक्षक भुमि अभिलेख पंढरपुर यांचेकडील जा.क्र.1700 क्र.भू. / क.जा.प / मौजे- जैनवाडी / दु.र.नं / 02 / 2026 पंढरपूर दु.र.नं- 1359 /2026 दि. 08 / 06 / 2026 नुसार नोंद घेतली असे. )