Ferfar #3920 · सुपली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 155/2/1
- Talathi
- योगेश विलास कदम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
लिहुन देणार:- सुजाता विजय यलमर (खाता क्रमांक :- 2263)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 155/2/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गट नं.155/2/1 मध्ये समाईकात एक चालू पाण्याची विहीर आहे त्यावर इले. मोटार आहे,विजकनेक्शन आहे,विहिरीपासून ते खरेदी दिलेल्या जमीनीपर्यंत पाईपलाईन आहे या सर्वांमध्ये आठ दिवसातून दोन दिवस पाणी घेण्याच्या हिश्याच्या मालकी हक्कासह व विहिरीवर येणे जाणेचा पूर्व पश्चिम चालीचा पाऊलवाट रस्ता वापर करण्याचे हक्कासह तसेच खरेदी दिलेल्या जमीनीमध्ये येणेजाणेसाठी व पिकाची वाहतूक करणेसाठी गटाच्या पूर्व बाजूने दक्षिण उत्तर चालीचा झेरपी रस्त्यापर्यंत दहा फुट रुंदीचा रस्ता असून त्याचा समाईकमध्ये वापर करण्याच्या मालकी हक्कासह. हक्का सह
लिहुन घेणार:- राजू महादेव यलमार (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचे कडील खरेदी दस्त क्र 3953 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 635000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.