Ferfar #8599 · पळशी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 589/4/अ
- Talathi
- उज्वला सचिन जाधव
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
लिहुन देणार:-
शेवंताबाई मच्छिद्र शेळके रा. पळशी(खाता क्रमांक682) यांचे गट/सर्व्हे क्रमांक589/4/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.7000 हे.आर.चौ.मी पैकी उत्तर बाजूची ,श्री सागर विलास महारनवर यांच्या जमिनीच्या पूर्व बाजूची लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्योती समाधान पाटील , (खाता क्रमांक :-14360)गट/सर्व्हे क्रमांक 589/4/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6293 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 245000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर गट नंबर 589/4/अ मधून श्री सागर विलास महारनवर यांना खरेदी दिलेल्या क्षेत्र 0.हे.११ आर जमिनीतून पूर्व बाजूने उत्तर दक्षिण चालीचा उत्तरेकडून दक्षिणेकडे 250 फुट लांबीचा व दहा फुट रुंदीचा रस्ता ठेवला असून त्याचा श्री सागर विलास महारनवर ,ज्योती समाधान पाटील व शेवंताबाई मच्छिंद्र शेळके यांना समाईकात वापर करनेचा हक्क राहील.