Ferfar #1365 · लोणारवाडी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 40
- Talathi
- बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहून घेणार : स्व.विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी)आर्थिक विकास महामंडळ
लिहून देणार : आशा राहुल काळेल पाटील रा. लोणारवाडी यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 40 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा.जिल्हा व्यवस्थापक स्व.विष्णुपंत रामचंद्र दादरे (लोणारी)आर्थिक विकास महामंडळ यांचेकडील पत्र क्रमांक स्व.विरदा(लो)आवि/जिका-सोलापूर/2026-27/06 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.