Ferfar #5354 · तिसंगी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-09-24
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 218/1/अ
- Talathi
- नितीन लिंबाजी कौलगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बबन नाना वगरे रा. तिसंगी(खाता क्रमांक1075) गट/सर्व्हे क्रमांक218/1/अ, पैकी माझे म्हणजे लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीची लागवडीयोग्य क्षेत्र 1.7200 हे.आर.चौ.मी असून त्यापैकी उत्तर बाजूची 1 .60 हे.आर.चौ.मी बक्षिसपत्र दिली असून त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
सुमित दत्तात्रय वगरे अपाक सख्खा भाऊ जीवन दत्तात्रय वगरे , (खाता क्रमांक :-10099)गट/सर्व्हे क्रमांक 218/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बबन नाना वगरे रा. तिसंगी(खाता क्रमांक1075) गट/सर्व्हे क्रमांक218/1/अ, पैकी माझे म्हणजे लिहून देणार यांचे मालकी वहिवाटीची लागवडीयोग्य क्षेत्र 1.7200 हे.आर.चौ.मी असून त्यापैकी उत्तर बाजूची 1 .60 हे.आर.चौ.मी बक्षिसपत्र दिली असून त्यापैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
जीवन दत्तात्रय वगरे , (खाता क्रमांक :-10100)गट/सर्व्हे क्रमांक 218/1/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 4987 दिनांक 17/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
( सदर दस्त्याच्या सूची क्र.2 मधील इतर वर्णन यामध्ये गट नं.28/1/अ असे चुकीचे लिहले आहे. त्याची दुरुस्ती गट नं.218/1/अ अशी दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील चूक दुरुस्ती दस्त क्रमांक 5921 दिनांक 18/09/2026 प्रमाणे बरोबर केली आहे.)