Ferfar #5390 · तिसंगी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 651
- Talathi
- नितीन लिंबाजी कौलगे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
लिहून घेणार : धनश्री मल्टी – स्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लि, मंगळवेढा शाखा खर्डी,
लिहून देणार : विकास नागन्नाथ रणदिवे रा. तिसंगी यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 651 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक धनश्री मल्टी – स्टेट को - ऑप क्रेडीट सोसायटी लि, मंगळवेढा शाखा खर्डी यांचेकडील पत्र क्रमांक 1985/10/2026 दिनांक : 03/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.