सातबारा Watch

← तिसंगी

Ferfar #5393 · तिसंगी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
703
Talathi
नितीन लिंबाजी कौलगे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सांगोला अर्बन को.ऑप.बँक लि. सांगोला शाखा पंढरपूर तर्फे प्रतिनिधी श्री.धनाजी गणपत गोडसे गहाणखत लिहुन देणार : औदुंबर विष्णु माळी रा. तिसंगी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3810-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 703 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री औदुंबर विष्णु माळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.