Ferfar #17898 · वाखरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 54/2/अ/1
- Talathi
- प्रशांत दशरथ शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
श्री. संतोष सुनिल पुणेकर -
लिहुन घेणार :
मारुती रामा वाघमोडे ,
मौजे वाखरी येथील जमीन गट नंबर 54/2/अ/1 क्षेत्र 1 है 22 आर पो.ख. 0 हे 03 आर कार 1 रु 90 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईक खाते नंवर 8473 मध्ये क्षेत्र 0 है 84 आर पो.ख. 0 हे 03 आर आकार 1 रू 31 पैसे जमीन असुन त्यापैकी लिहुन देणार यांच्या हिश्याचचे संपुर्ण क्षेत्र 0 हे 01 आर आकार 0 रु 01 पैसे जमीन विहीर प्रयोजनार्थ लिहुन देणार यांनी लिहून घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे
(खाता क्रमांक :-13958) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6151 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 90000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.