सातबारा Watch

← वाखरी

Ferfar #17908 · वाखरी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
Certified
—
Gat / Survey
295/1/अ/2
Talathi
प्रशांत दशरथ शिंदे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- हिंम्मत लक्ष्मण आसबे रा. वाखरी(खाता क्रमांक12255) यांचे गट/सर्व्हे क्रमांक295/1/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अमोल पांडुरंग सपताळ ,आण्णासाहेब पांडुरंग सप्ताळ ,भक्ती कालिदास लोखंडे ,महेंद्र राजेंद्र रोकडे ,लहू राजेंद्र रोकडे ,विलास दौलत कांबळे ,वैभव गणपत जाधव - - -, (खाता क्रमांक :-13957)गट/सर्व्हे क्रमांक 295/1/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी मौजे वाखरी तालुका पंढरपूर येथील गट नं.295/1/अ/2 क्षेत्र 0 हे. 83 आर आकार 2 रु. 10 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या मिळकतीमध्ये माझे म्हणजे लिहून देणार-हिम्मत लक्ष्मण आसबे यांचे मालकीची संपूर्ण मिळकत क्षेत्र 0 हे. 27 आर आकार 0 रु. 68 पैसे येणेप्रमाणे वर्णनाची मिळकत असून त्यापैकी पूर्व बाजूची क्षेत्र 0 हे. 12 आर आकार 0 रु. 30 पैसे येणेप्रमाणे वर्णनाची मिळकत आजरोजी मी तुम्हास कायमस्वरूपी कायमखुष खरेदी दिली आहे. खरेदी दिलेल्या मिळकतीमध्ये जाणे-येणेसाठी पश्चिम बाजूने दक्षिण-उत्तर चालीचा 20 फूट रुंदीचा अंतर्गत सामाईक रस्ता ठेवलेला असून सदर रस्त्याचा लिहून घेणार यांनी सामाईकात वापर करण्याच्या हक्कासह. यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6219 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1755000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.