Ferfar #17916 · वाखरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 788/1/अ
- Talathi
- प्रशांत दशरथ शिंदे
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाश मारुती सपकाळ ,अलका सदाशिव पार्टे
दस्तएवज प्रवेशासाठी कु.मु विराट लक्ष्मण भुसनर
लिहुन घेणार :
पांडुरंग मच्छिंद्र भिंगारे ,
मौजे वाखरी ता. पंढरपूर जि. सोलापूर येथील जमीन गट नंतर 788/1/अ क्षेत्र 0 हे 81 आर आकार 0 रु 65 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी समाईकांतील लिहुन देणार यांच्या हिश्याची संपूर्ण क्षेत्र 0 हे 07.70 आर आकार 0 रू 06 पैसे बागायत शेतजमीन लिहून देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायम खुषखरेदी दिलेली आहे
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 6251 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1175000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.