Ferfar #17945 · वाखरी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- प्रशांत दशरथ शिंदे
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : दि पंढरपूर मर्चंट्स को ऑप बँक लि.पंढरपूर शाखा इसबावी
गहाणखत लिहुन देणार : श्रीकांत सुखदेव शिंदे रा. वाखरी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3904-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 क्षेत्र 0.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री श्रीकांत सुखदेव शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.