Ferfar #9972 · गादेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1118/2
- Talathi
- सावित्री शंकर मेडेदार
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : कर्मयोगी सु.रा परिचारक बि.शे.सह पतसंस्था तुंगत जावक क्र 63/2026-27 दिनांक : 24/09/2026
लिहून घेणार : नारायण राजाराम आवताडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1118/2 तपशिल : र.रु. 100000/- दि. 3/9/12 - 6203
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.