Ferfar #9974 · गादेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
लिहुन देणार : गादेगाव बृ.वि.का.सेवा सह.सोसा. लि.गादेगाव ता.पंढरपूर जि.सोलापूर दिनांक:15/10/2026
लिहुन घेणार : बजरंग ज्ञानोबा बाबर
यांनी सर्व्हे क्रमांक 106/2 वर फेरफार क्रमांक 6119 ने घेतलेला बोजा र.रू.1000/- + र.रू.100000/-दि. 30/06/2006
यांनी सर्व्हे क्रमांक 106/1 वर फेरफार क्रमांक 1102 ने घेतलेला बोजा र.रू.1000/- + र.रू.1,00,000/-दि.30/06/2006
यांनी सर्व्हे क्रमांक : 101/2 तपशिल : र रु.1000/- + र.रू.100000/-दि.30/06/2006 - 1093
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.