Ferfar #3693 · उंबरगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 219/3
- Talathi
- विशाल श्रीरंग जगाते
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : क्र.आरटीएस/अपिलक्र.105/2026
आदेश दिनांक : 15/07/2026
मा.उपविभागीय अधिकारी सो पंढरपूर विभाग पंढरपूर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिलक्र.105/2026 दि.15/07/2026 आदेशानुसार मौजे उंबरगाव ता. पंढरपूर येथील गट क्र.219/3 वरील फेरफार क्र.2643 जमिनीचे संदर्भात मंडळ अधिकारी खर्डी यांचा दि.29/11/2017 रोजीचा नोंद नामंजूर करणेचा आदेश रद्द करणेत येऊन फेरफार क्र.2643 ही नोंदणीकृत खरेदी खताची नोंद प्रमाणित करणेत येत आहे. मा.उपविभागीय अधिकारी सो पंढरपूर विभाग पंढरपूर यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/अपिलक्र.105/2026 दि.15/07/2026 आदेशानुसार नोंद घेतली असे.