सातबारा Watch

← बाभुळगांव

Ferfar #6953 · बाभुळगांव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
483/1/अ/1
Talathi
तस्लिम अख्तर बागवान
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गुरसाळे, शाखा पंढरपूर, ता.पंढरपूर, जि.सोलापूर यांचे तर्फे श्री.रमेश रामचंद्र गांडुळे गहाणखत लिहुन देणार : धनाजी सावता गवळी रा. बाभुळगांव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6353-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 483/1/अ/1 क्षेत्र 0.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनाजी सावता गवळी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.