सातबारा Watch

← नारायण चिंचोली

Ferfar #4770 · नारायण चिंचोली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
301/ब/भूखंड/56
Talathi
बाळासाहेब ज्ञानदेव अनभुले
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- अल्लाउददीन महिबूब पठाण रा. नारायण चिंचोली(खाता क्रमांक4965) यांचे गट/सर्व्हे क्रमांक301/ब/भूखंड/56, बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी (3000 चौरस फुट) हे त्यांनी लिहुन घेणार : तुकाराम हरिबा लोंढे , (खाता क्रमांक :-5260)गट/सर्व्हे क्रमांक 301/ब/भूखंड/56 बिगरशेती क्षेत्र 2.7881 आर.चौ.मी (3000 चौरस फुट) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 966 दिनांक 26/04/2004 प्रमाणे रक्कम रुपये 25000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.