सातबारा Watch

← भटूंबरे

Ferfar #3870 · भटूंबरे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : गौ.ख./फेरचौकशी/कावि/357/2026 आदेश दिनांक : 08/10/2026 मा. तहसीलदार सो , पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. गौ.ख./फेरचौकशी/कावि/357/2026, दिनांक 08/10/2026 अन्वये अर्जदार श्री. पंडित मारुती शेंबडे, रा. भटुंबरे, ता. पंढरपूर यांच्या फेरचौकशी अर्जास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार फेरफार क्र. 2545 मधील गट नं. 49/1 च्या इतर अधिकारातील अनधिकृत माती साठ्याबाबतचा दंडात्मक बोजा आदेशाप्रमाणे कमी करण्यात आला असे.