सातबारा Watch

← भटूंबरे

Ferfar #3871 · भटूंबरे

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
42/2
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 मा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक - जमा-1 / पो.ख /एसआर/ 06 / 2025 दिनांक-21/04/2025, येथील प्रमाणे वहीवीटीखाली आणले असुन सदर क्षेत्र लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश केला असे. 1 ) सद्यस्थितीनुसार - जमीन धारकाचे नाव – बाबा भिमराव येडगे गट नंबर- 42/2 लागवडीखालील क्षेत्र 0.48 हे.आर क्षेत्र पो.ख- 0.12.50 (वर्ग-अ) आकार 1.15 रु.पैसे दुरुस्तीनुसार - लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र 0.12.50 हे.आर पुढीलप्रमाणे लागवडीखालील आणलेले एकूण क्षेत्र – 0.60.50 हे.आर पोटखराब क्षेत्र वर्ग-अ क्षेत्र – 0.00 हे.आर आकार – 1.45 पैसे ( मा.तहसिलदार सो पंढरपुर यांचेकडील आदेश क्रमांक - जमा-1 / पो.ख /एसआर/ 06 / 2025 दिनांक-21/04/2025 अन्वये नोंद घेतली असे. )