Ferfar #4348 · शेगावदुमाला
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 241 / 2006 चा हुकूमनामा अन्वये –
वादी - सुरज संपत आटकळे
प्रतिवादी – संपत विठ्ठल आटकळे व इतर
यांच्यात झालेला बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे.
1) सुरज संपत आटकळे ,मंदाकिनी संपत आटकळे गट नंबर – 42/1 पै. क्षेत्र – 0.10 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार – 0.32 दिशा – दक्षिण बाजू
2) सुरज संपत आटकळे ,मंदाकिनी संपत आटकळे गट नंबर – 42/2 पै. क्षेत्र – 0.05 हे.आर पो.ख- 0.00 हे.आर आकार – 0.16 दिशा – दक्षिण बाजू
( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 241 / 2006 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )