सातबारा Watch

← शेगावदुमाला

Ferfar #4349 · शेगावदुमाला

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
261/1
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 75 / 2013 चा हुकूमनामा अन्वये – वादी - संपत विठ्ठल आटकळे प्रतिवादी – सुरज संपत आटकळे व इतर यांच्यात झालेला बाजूस दाखल गटाचा कोर्ट तडजोड हुकूमनामा खालील प्रमाणे. 1) सुरज संपत आटकळे गट नंबर – 261/1 पै. क्षेत्र – 0.30.50 हे.आर पो.ख- 0.01 हे.आर आकार – 1.02 दिशा – उत्तर बाजू 2) आनंदा ज्ञानदेव रोंगे गट नंबर – 261/1 पै. क्षेत्र – 0.30 हे.आर पो.ख- 0.00. हे.आर आकार – 1.03 दिशा – दक्षिण बाजू ( पंढरपूर येथील मा. सिव्हिल जज्ज ज्युनिअर डिव्हिजन यांचेकडील रे. मु. नं.- 75 / 2013 चा तडजोड हुकूमनामा अन्वये नोंद घेतली असे. )