सातबारा Watch

← शेगावदुमाला

Ferfar #4353 · शेगावदुमाला

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
176/2
Talathi
विराज तुकाराम लोटेकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५//प्र. क.१७८/ल-१ आदेश दिनांक : 30/04/2025 १)महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २०२५//प्र. क.१७८/ल-१ दिनांक ३० एप्रिल २०२५ २)कृषि व सहकार विभाग ठराव क्रमांक मृदसा-१०७८(७०७)१६ -ए दिनांक २६/०३/१९७९ ३)शासन निर्णय क्र टीएजी-१०८८/प्र. क्र.२०१४/-११ दिनांक ३१/१२/१९८८ अन्वये संगणीकृत ७/१२ मधील इतर हक्कात असलेले कालबाह्य नोंदी,तगाई बोजे,आयकट बोजे,बंडिंग बोजे कमी करणे संबंधी सूचित करण्यात आले. त्यानुसार मौजे शेगाव दुमाला येथील गट क्रमांक १७६/२ वरील बंडिंग बोजा कमी केला असे. १)गट नंबर १७६/२ बंडिंग बोजा रु १९१८/- +७०८१.१४/-(६३६)