Ferfar #10634 · देगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-19
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 341/2
- Talathi
- दत्तात्रय भिमराव कोताळकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 19/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 18/09/2026
लिहून घेणार : भैरवनाथ को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.आढीव ता.पंढरपुर, --निवडा--
लिहून देणार : अर्जुन वसंत नागटिळक रा. देगाव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 341/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक भैरवनाथ को.ऑप.क्रेडीट सोसायटी लि.आढीव ता.पंढरपुर यांचेकडील पत्र क्रमांक 34/2026-27 दिनांक 7/9/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.