सातबारा Watch

← देगाव

Ferfar #10658 · देगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
160/3
Talathi
दत्तात्रय भिमराव कोताळकर
First seen
34h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- हर्षल सज्जन पाटील (खाता क्रमांक :- 8647)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 160/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य दक्षिण बाजुच्या 0 हे 40 आर याक्षेत्रामधुन उत्तर बाजुची कॅनाल व रस्त्यालगत क्षेत्र 0.1550 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर क्षेत्रास जाणे-येणेसाठी पश्चिम अंगाने दक्षिण-उत्तर चालीचा कॅनाल लगत 25 फुट रुंदीचा समाईकात सोडलेला आहे. व उत्तर बाजुने 25 फुट रुंदीचा रस्ता सोडलेला आहे. त्याचा वापर समाईकात करणचे हक्कासह. लिहुन घेणार:- आनंद शंकर माने ,तुकाराम संभाजी पाटील ,महेश रघुनाथ खुर्द ,शंकर पांडुरंग खुर्द ,शर्मिला महेश खुर्द ,सुरेश परबत खुर्द (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंध‍क पंढरपूर 1 यांचे कडील खरेदी दस्‍त क्र 333 दिनांक 20/01/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 270000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.