सातबारा Watch

← अजनसोंड

Ferfar #3420 · अजनसोंड

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
218/1/अ
Talathi
दादासाहेब विलास सरक
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : धनश्री म स्टे को ऑ क्रे सो लि मंगळवेढा शा शेदुमाला लिहुन देणार : समाधान नवनाथ रोडगे रा. अजनसोंड गट नंबर/ सर्वे नंबर 218/1/अ यांनी दिनांक 17/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.40 वर बोजा दाखल करणेबाबत श्री समाधान नवनाथ रोडगे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 185/2026 दिनांक 17/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.