सातबारा Watch

← अजनसोंड

Ferfar #3422 · अजनसोंड

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
165/2, 42/2
Talathi
दादासाहेब विलास सरक
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 मा. तहसीलदार सो पंढरपूर यांचेकडील आदेश क्र. पुनर्वसन/एसआर/18/2026, दिनांक 15/09/2026 अन्वये मौजे अजनसोंड, ता. पंढरपूर, जि. सोलापूर 1. जमीन गट नं. 42/2, क्षेत्र 0.40 हे.आर, पोटखराब 0.00 हे.आर, आकार रु. 1.30 2. जमीन गट नं. 165/2 क्षेत्र 2.02 हे.आर, पोटखराब 0.00 हे.आर, आकार रु. 6.70 वरील दोन्ही जमिनींच्या 7/12 उताऱ्यावरील इतर हक्कातील "नवीन व अविभाज्य शर्तीवर प्रदान" असा दाखल असलेला शेरा कमी करून सदर जमिनींची भू-धारणा पध्दती भोगवटादार वर्ग-१ अशी करण्यात आली असे.