सातबारा Watch

← अनवली

Ferfar #10407 · अनवली

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
542/3/1
Talathi
नवनाथ सोमनाथ मोरे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026 लिहुन देणार:- विष्णु उध्दव खराडे रा. (खाता क्रमांक2239) यांचे गट/सर्व्हे क्रमांक542/3/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी सदर गट नं. 542/3/1व 542/3ब या गटामध्ये येणेजाणेसाठी शिव रस्त्याच्या पुर्वेकडीलचे गट नं. 542/3/अ मधील 0 हे 05 आर बापुसो गुंडीबा गायकवाड यांचे क्षेत्रातून पुढे त्यांचेच मालकीचा गट नं. 542/3/ड चे उत्तर बांधाने 12 फुट रुंदीचा पुर्व पश्चिम चालीचा रस्ता गट नं. 542/3/ब पर्यंत 1 ऋतुराज रामेश्वर शिंदे, 2) नवनाथ जालिंदर घोडके, 3) सिद्धनाथ जालिंदर घोडके, 4) बापुसो गुंडीबा गायकवाड यांचा समाईक हक्क राहील व तिथून पुढे येऊन गट नं.542/3/ब चे पश्चिम बांधाने 12 फुट रुंदीचा दक्षिण उत्तर चालीचा रस्ता गट नं.542/3/1 मध्ये येणेजाणेसाठी 1) ऋतुराज रामेश्वर शिंदे, 2) नवनाथ जालिंदर घोडके, 3) सिद्धनाथ जालिंदर घोडके यांचेमध्ये कायमस्वरूपी समाईक ठेवला आहे. सदर गटात एक चालू पाण्याची विहीर असून त्यांवर 5 एच.पी. इले. मोटार व 500 फुट पाईप लाईन आहे. या सर्वातून 12 दिवसातून 1 दिवस पाणी घेणेचे, वापरणेचे व विहिरीवर येणेजाणेचे हक्कासह. तसेच कॅनॉल पाण्याच्या दंडासह हे त्यांनी मान्यता देणार - बापुसो गुंडीबा गायकवाड लिहुन घेणार : ऋतुराज रामेश्वर शिंदे , (खाता क्रमांक :-9413)गट/सर्व्हे क्रमांक 542/3/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3754 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 970000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.