Ferfar #10418 · अनवली
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03
- Certified
- —
- Gat / Survey
- 608/2
- Talathi
- नवनाथ सोमनाथ मोरे
- First seen
- 38h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्मयोगी एस.आर. परिचारक मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि.पंढरपूर तर्फे गणेश दत्तात्रय थिटे
गहाणखत लिहुन देणार : दत्तात्रय बळीराम घळके रा. अनवली यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6562-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 608/2 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तात्रय बळीराम घळके यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 4500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.