Ferfar #8136 · रांझणी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-06-20
- Objection until
- 2026-07-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 315/1
- Talathi
- दिलीप शिवाजी डोके
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/06/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/06/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/06/2026
लिहुन देणार:- सुरेश विलास घायाळ
लिहुन घेणार :- ज्ञानेश्वर भीष्मा कांबळे ,राहुल भीष्मा कांबळे
यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 2 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3364 दिनांक 08/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 530000 घेऊन गट क्र.315/1 क्षेत्र 2 हे 03 आर, आकार 4 रु 55 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी लिहून देणार यांच्या हिश्यास पूर्व-पश्चिम मध्यभागची क्षेत्र 0 हे 51 आर, आकार 1 रु 14 पैसे बागायत शेतजमीन असून त्यापैकी उत्तर बाजुची क्षेत्र 0 हे 31 आर, आकार 0 रु 70 पैसे बागायत शेतजमीन लिहून घेणार ज्ञानेश्वर भीष्मा कांबळे ,राहुल भीष्मा कांबळे यांना कायमस्वरुपी कायमखुष खरेदी दिली.
(अर्ज व सुची क्र.2 वरुन नोंद)