Ferfar #3965 · शिरगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- मयताचे नाव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1
- Talathi
- सरताज शाहजान मुजावर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे
श्री.सुरेश आण्णा परकाळे यांनी अर्ज दिला की,मौजे शिरगाव जमीन गट नं/स.नं 66/1 मधिल खातेदार कलावती आण्णा परकाळे हे दि.07/11/2019 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सदर गट नं/स.नं वर वारस रं.नं.19 व फेरफार क्रमांक 339 नुसार दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे.