सातबारा Watch

← सिध्देवाडी

Ferfar #4104 · सिध्देवाडी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
64
Talathi
ए.आर.शेंडे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्या गुरसाळे ता पंढरपूर यांचेकडील जा क्र. 144/रिकव्हरी/एसआरओ/156/2026 दि. 24/08/2026 प्रमाणे सदर संस्थेचे कर्जदार साधना शंकर गोडसे यांचेकडून थकबाकी च्या वसुलीपोटी त्यांचे नावे असलेली सिद्धेवाडी येथिल स.नं/ग.नं.- 64 चे इतर हक्कात रोजी बँक/संस्थेचे नांव मे.विशेष वसुली व विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्था मर्या गुरसाळे यांचा बोजा र रु 37367/- व जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.