सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34058 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-08 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
14/1/अ/2/अ
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/09/2026 मौजे कासेगाव येथील गट क्र. 14/1/अ/2/अ मध्ये खातेदार भास्कर लक्ष्मण कसगावडे यांच्या हिश्यावर लवाद केस नंबर 30/2026 दिनांक 26/09/2026 रोजीचा लवाद अधिकारी श्री डी टी शितोळे कर्मयोगी एस आर परिचारक मल्टि स्टेट को आँप क्रे सोसायटी लि.पंढरपूर यांचा मालमत्ता इतर कोणास विक्री करणे, हस्तांतरण करणे, तबदील करणेस, गहाणखत करणेस, कर्ज काढण्यास, बक्षीस , दान करण्यास व अन्य कोणत्याही प्रकारे विल्हेवाट लावण्यास मनाई. (आदेशावरून नोंद)