Ferfar #34062 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/2/ब/2/ब/2/अ
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026
तहसिल कार्यालय पंढरपूर यांचेकडील पत्र क्र/ भुसंपादन/कावि/149/2026 दि. 21.05.2026 तसेच मा. उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्र. 3 सोलापूर यांचेकडील पत्र क्र./उभूसं3/कावि/134/2026 दि. 07.05.2026 अन्वये मौजे कासेगाव येथील जमीन गट नं. 118/2/ब/2/ब/2/अ या जमीनीचे इतर हक्कातील "भुसंपादन प्रकरण चालु आहे क्षेत्र 0.61 हे.आर. ( 5871 ) " हा शेरा कमी केला असे ( संदर्भीय पत्रावरून नोंद)