सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34072 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
2055/2
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026 लिहुन देणार:- दत्तात्रय शिवाजी काळभोर रा. कासेगाव(खाता क्रमांक85977) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2055/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर./चौमी व खरेदी दिलेल्या जमीनीत जाणे येणेसाठी पुर्व दक्षिण कोप-यातून दक्षिण उत्तर चालीचा 10 फुट रूंदीचा रस्ता समाईक वापरासाठी ठेवला आहे तसेच सदर गटात एक चालू पाण्याची बोअर आहे यातून चार दिवसातून एक दिवस पाणी घेणेचे हक्कासह व बोअरवर येणेजाणेचे हक्कासह हे त्यांनी लिहुन घेणार : गिरीश गजकुमार चंकेश्वरा , (खाता क्रमांक :-90868)गट/सर्व्हे क्रमांक 2055/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1945 दिनांक 29/04/2022 प्रमाणे रक्कम रुपये 540000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.