सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34080 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1116
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : श्री बिरेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. एक्संबा (मल्टी स्टेट) ता.चिकोडी, शाखा. सांगोला, जि.सोलापूर गहाणखत लिहुन देणार : कल्पना भाऊसो देशमुख रा. कासेगाव यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6540-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1116 क्षेत्र 1.2100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना भाऊसो देशमुख यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.