सातबारा Watch

← कासेगाव

Ferfar #34088 · कासेगाव

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
759/3/अ/2
Talathi
अनिल मच्छिंद्र बागल
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- नारायण लक्ष्मण देशमूख रा. कासेगाव(खाता क्रमांक84759) यांचे गट/सर्व्हे क्रमांक759/3/अ/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.0100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी सदर गट नंबर 759/3/अ/2 मध्ये एक पाण्याचा बोअरवेल संपूर्ण मालकी हक्कासह तेसचे समाईकात एक चालू पाण्याची विहीर असून यामध्ये 5 एच पी इले मोटार, 2.5 इंची अंदाजे 1300 फुट पी व्ही सी पाईपलाईन असून यामध्ये 1/4 हिश्याने पाणी घेण्याच्या मालकी हक्कसह हे त्यांनी लिहुन घेणार : सोमनाथ कल्याणराव देशमुख , (खाता क्रमांक :-3003)गट/सर्व्हे क्रमांक 759/3/अ/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.8000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.2100 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3815 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5660000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.