Ferfar #34090 · कासेगाव
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 289/3/ब
- Talathi
- अनिल मच्छिंद्र बागल
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
माणिक सुखदेव चव्हाण रामोशी यांचे गट/सर्व्हे क्रमांक289/3/ब खाता क्रमांक 211 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 0.20 हे.आर शेतजमीन खरेदी दिली नाही. मौजे कासेगाव येथील विहीर हिस्सा गट नंबर 289/3/ब मध्ये गट नंबर 289/5 मध्ये एक चालू पाण्याची विहीर असून सदर विहीरीवर इले मोटार, विद्युत कनेक्शन आहे यामध्ये सर्वामधुन लिहूण घेणार यांचे मालकीचा गट नंबर 289/5/क या जमीनीकरीता माझा संपूर्ण हक्क 1/8 (एक अष्टमांश) हिश्याने पाणी घेण्याचा वापरण्याचा मालकी हक्क, हिस्सा , पाळी मी तुम्हास आज रोजी कायमखुष कायमस्वरूपी खरेदी दिली आहे तसेच सदर विहीरीवर इले मोटार चालू बंद करणेकामी जाणेयेणेच्या पाऊल वाटेचा फक्त वापर करणेच्या हक्कासह हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजु सुखदेव चव्हाण रामोशी , (खाता क्रमांक :-90892) यांना दुय्यम निंबधक पंढरपूर 1 जिल्हा सोलापूर यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 3838 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 40000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.