सातबारा Watch

← खर्डी

Ferfar #11831 · खर्डी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
235/2/ब/1/क
Talathi
अजितराव गणपत पवार
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/09/2026 फेरफाराचा दिनांक:- 20/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : धनश्री मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी लि मंगळवेढा शाखा खर्डी ता. पंढरपुर जि सालापूर गहाणखत लिहुन देणार : विठ्ठल शिवाजी भोसले रा. खर्डी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5999-2026 दिनांक 22/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 235/2/ब/1/क क्षेत्र 1.9000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विठ्ठल शिवाजी भोसले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.