Ferfar #11849 · खर्डी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/780/785/793/794/795/797/798
- Talathi
- अजितराव गणपत पवार
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गहाणखत लिहुन घेणार : पुणे डिस्ट्रीक्ट सेन्ट्रल को - ऑपरेटिव्ह बँक लि.पुणे तर्फे बिभिषण जनार्धन घोगरे
गहाणखत लिहुन देणार : सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि.ता पंढरपुर जि सोलापुर तर्फे प्रवर्तक बबन सदाशीव सोनवले रा. खर्डी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2756-2026 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2194800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 25/780/785/793/794/795/797/798 क्षेत्र 1628.00.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सिताराम महाराज साखर कारखाना खर्डी लि.ता पंढरपुर जि सोलापुर तर्फे प्रवर्तक बबन सदाशीव सोनवले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2194800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
तर्फे अधिकृत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजलक्ष्मी रविराज गायकवाड (खाता क्रमांक :- 0) ,