Ferfar #11859 · खर्डी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अधिकारी : इतर
आदेश क्रमांक : जा.क्र.रिकव्हरी/एसआरओ/156/2026
आदेश दिनांक : 28/10/2026
वसुली दाखला क्र.8442 नुसार विषेश वसुली विक्री अधिकारी यशवंतराव चव्हाण नागरी सह.पतसंस्था मर्या.गुरसाळे शा. पंढरपुर यांचा जप्ती बोजा र.रु.20329/- शालन पोपट पाटील व संतोष पोपट पाटील यांचे नावे.सदर नोंद 7/12 सदरी इतर अधिकारात घेतली असे