Ferfar #11866 · खर्डी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 168
- Talathi
- अजितराव गणपत पवार
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
मौजे खर्डी, ता. पंढरपूर येथील गट नं. 168, क्षेत्र 4 हे. 38 आर, पो.ख. 0 हे. 04 आर या मिळकतीवरील भीमा सहकारी साखर कारखाना लि. टाकळी सिकंदर यांचा कर्जबोजा रक्कम रु. 7,77,376/- व व्याजासह संबंधीतांनी कोर्टात पूर्ण भरल्याने व कारखान्याने बोजा कमीचे पत्र दिल्याने तहसीलदार पंढरपूर यांचेकडील जा.क्र. आरटीएस/कावि/2148/2026, दिनांक 19/08/2026 अन्वये सदर मिळकतीच्या इतर हक्कातील कारखान्याचा बोजा कमी करण्यात आला असे.