सातबारा Watch

← तनाळी

Ferfar #6592 · तनाळी

पंढरपुर, सोलापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
Certified
—
Gat / Survey
150
Talathi
सागर दिलीप जगताप
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 हक्कसोड करून देणार- 1) भामाबाई दिगंबर मोटे 2) चंद्रभागा भगवान मासाळ 3) मारुती दिगंबर मोटे 4) म्हाळाप्पा दिगंबर मोटे 5) बाळू दिगंबर मोटे हक्क सोड करून घेणार - 1) संतोष दिगंबर मोटे यांनी मौजे तनाळी येथे जमीन गट नंबर 150 क्षेत्र 0 हे 43 आर आकार 0 रू 90 पैसे सदर संपूर्ण गटावर मला वडिलांच्या पश्चात प्राप्त झालेला वारसा हक्क आम्ही भावास व मुलाच विना मोबदला हक्क सोडून देत आहे. दुय्यम निबंध पंढरपूर 1 यांच्याकडील दस्त क्रमांक 4518 दिनांक 4 /12/2019 रोजी हक्कसोड करून घेतली आहे. मा तहसील कार्यालय पंढरपूर यांच्याकडील पत्र क्रमांक जाक्र/आरटीएस/कावी/888/2026 दिनांक 14/08/2026 नुसार नोंद केली असे.