Ferfar #8952 · तावशी
पंढरपुर, सोलापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 25/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बळीराजा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या,मंगळवेढा शाखा एकलासपूर ता.पंढरपूर जि.सोलापूर तर्फे श्री.तुकाराम सोपान आवताडे
गहाणखत लिहुन देणार : नवनाथ प्रकाश यादव रा. तावशी यांनी दुय्यम निबंधक पंढरपूर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 3945-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 290/2/1, 294, 543/1/ब, 543/2/अ/1, 544/3/अ, 556 क्षेत्र 0.5850 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नवनाथ प्रकाश यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.