Ferfar #8953 · तावशी
पंढरपुर, सोलापूर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 192/2/ब/2
- Talathi
- आनंद दिलीप सोनवणे
- First seen
- 35h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
चुक दुरुस्ती पत्र देणार - आण्णा गेणा आसबे
चुक दुरुस्ती पत्र घेणार - धनाजी गेनू आसबे
मौजे तावशी येथील जमीन गट नंबर 192/2/ब/2 क्षेत्र 1 हे 37 आर पो.ख. 0 हे 04 आर आकार 2 रु 80 पैसे येणेप्रमाणे वर्णनाच्या जमीनीपैकी लिहुन देणार यांच्या हिश्याची खाते नंबर 60 मधील संपुर्ण क्षेत्र 0 हे 20 आर आकार 0 रू 41 पैसे बागायत शेतजमीन लिहुन देणार यांनी लिहुन घेणार यांना आजरोजी कायमस्वरूपी कायमखुषखरेदी दिलेली आहे सदर जमीनीचे खरेदीखत सह दुय्यम निंबधक पंढरपूर 2 यांचे कार्यालयात दस्त कमांक 4883/2026 अन्वये नोंदविले होते. परंतु दस्त नोंदणी करीत असताना खरेदी दिलेल्या जमीनीचा खाते नंबर 60 व लिहुन देणार यांचे नांव आण्णा गेणा आसबे असे निवडण्याऐवजी नजरचुकीने खाते नंबर 82191 व लिहुन देणार यांचे नांव श्री. आण्णा गेनू आसबे याप्रमाणे चुकीचे निवडण्यात आलेले आहे तरी सदर खरेदीखताची सुची क्रमांक दोन वर लिहुन देणार यांनी खरेदी दिलेला खाते नंबर 60 मधील जमीन व लिहुन देणार यांचे नांव आण्णा गेणा आसबे हे बरोबर लिहुन चुकीची दुरूस्ती करण्यात आलेली आहे.सदरची नोंद सह दुय्यम निबंधक पंढरपूर -2 यांचेकडील दस्त क्र.6533 दि.14/10/2026 अन्वये घेतली असे.